रोड टू इंडिपेंडन्स'विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



प्रेस नोट 


*'रोड टू इंडिपेंडन्स'विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा* 


 


पुणे :


अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या बी.बी.ए.(बी.सी.ए) विभागाने 'रोड-टू इंडिपेंडन्स'आणि 'सेल्फ रिलायंट इंडिया' विषयावर ऑनलाईन व्याख्यान आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.'अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि भारताला आत्मनिर्भर बनविणे आवश्यक आहे',असे खालिद अर्शद यांनी व्याख्यानात सांगितले.


 स्पर्धेत 105 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सहभागींना ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन निरज बागवे,अश्विनी थोपटे यांनी केले. प्राचार्य डॉ.शैला बुटवाला,विभागप्रमुख डॉ.अलिफिया जहागीरदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 


---------------- 


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image