पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आपण पुणे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्यासमोर गणेशोत्सव अनेक पैलू उलगडणार आहेत.
आपण भेटणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अशोक भाऊ प्रतापराव गोडसे , अखिल मंडई सार्वजनिक मंडळ चे अध्यक्ष श्री अण्णा थोरात , तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट ते उत्सव प्रमुख श्री पुनीत बालन व लोकमान्य टिळक प्रस्थापित प्रथम गणपती सरदार विंचूरकर वाडा चे विश्वस्थ श्री रवींद्र पठारे..
हे सर्व उपक्रम पाहण्यासाठी आजच मंडळाचा अधिकृत फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा
*Facebook*
https://www.facebook.com/343437149044325/posts/3231037120284299/?extid=92r4UIEIoej5ATcN&d=n
*YouTube*
https://youtu.be/wDl8SjFrWT4