सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्भावना दिवस संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्भावना दिवस संपन्न


 


*पुणे :-* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्भावना दिवस संपन्न झाला. "जात, वंश, धर्म,प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. तसेच वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गानी सोडवीन अशी सर्वानी शपथ घेतली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर,


 


अधिष्ठाता डॉ. पराग काळकर आदी मान्यवर उपस्थित होते.