७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला..... पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीवर केलेली मनमोहक विद्युत रोषणाई नी पुणेकरांना कोरोना पासून थोडाफार विरंगुळा.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


आपल्या देशाच्या


७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला


पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीवर


मनमोहक केलेली विद्युत रोषणाई


करुन, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली.


यावर्षी च्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचे सावट असल्याने, गर्दी टाळून, सुरक्षेची सर्व काळजी घेवून, यावर्षी चा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस प्रशासन, पुणे जिल्हाधिकारी, पुणे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्य प्रसासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून यावर्षी चे सर्व सणवार साजरे करायचे आहे. यांचे भान राखून च नागरिकांनी पालन करुन सणवार साजरे करावे.