पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मुंबई, १२ ऑगस्ट २०२०: २०१९ पासून, MG भविष्यातील कनेक्टेड कार तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी सतत आपल्या मर्यादांवर मात करत आहे. भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही HECTOR आणि भारतातील पहिली प्युअर इलेक्ट्रॉनिक इंटरनेट एसयूव्ही ZS EV आणल्यानंतर एमजी ही कंपनी आता MG Gloster सोबत स्मार्ट मोबिलिटीच्या नव्या लाटेसाठी सज्ज आहे. आगामी फुल साइज Gloster एसयूव्ही ही नेक्स्ट-जेन ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीचे आतिथ्य करेल.