रहिवाश्यांना घरे हटविण्याबाबत घरावर बेकायदेशीर नोटीस दिल्यामुळे येथील रहिवाश्यानी निषेध आंदोलन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रहिवाश्यांना घरे हटविण्याबाबत घरावर बेकायदेशीर नोटीस


दिल्यामुळे येथील रहिवाश्यानी निषेध आंदोलन


        घोरपडी बाजार रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या फैलवाली चाळ व पंचशील नगर येथील रहिवाश्यांना घरे हटविण्याबाबत घरावर बेकायदेशीर नोटीस येथील रहिवाश्यानी निषेध आंदोलन केले .


         पुणे विभागातील डिव्हीजनल रेल्वे मेनेजर यांच्या अखत्यारीत असणारे घोरपडी विभागातील सिनियर सेक्शन इंजिनीयर आर. के. शर्मा यानी दिली आहे. येथील रहिवाश्यांना घरांचे अतिक्रमण काढण्यासाठी मुदत दिलेली आहे. हा सर्व प्रकार बेकायदेशीर आहे.असे येथील फैलवाली चाळ मध्ये राहणारे रहिवाशी श्रीमती स्टेला जेम्स अँथोनी यानी केला आहे. 


आज कोविड १९ च्या महामारितुन संपुर्ण जग,भारत गंभीर संकटाचा सामना करत पुढे चाललेले आहे. असे असताना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना या महामारीतच १०० वर्षापेक्षा जास्त काळ रहात आहेत. तरी देखील येथील रहीवाशांवर अतिक्रमण असे घोषित करुन घरे सोडण्याबाबत नोटीसा दिलेल्या आहेत. अशी माहिती फैलवाली चाळीमध्ये जॅक्सन अन्थोनी यानी दिली.


         याबाबत पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिव्हिजन ऑफिसर यांना रहिवाशी भेटण्यास गेले असता ते भेट देत नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशी संतप्त झालेले आहेत


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image