पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मंगळवार पेठमध्ये श्रमिकनगरमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते संदेश राजाराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ५३ वर्षाचे होते . त्यांच्यामागे आई , पत्नी , दोन मुले व भाऊ असा परिवार आहे . जाहरवीर गोगादेव स्पोर्ट्स संस्थेचे अध्यक्ष योगेश राजाराम चव्हाण यांचे बंधू होते .
सोबत - मृत्यू दाखला व छायाचित्र