*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*
*पुणे :-* प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिवल श्रीधी प्रतिष्ठापना व श्रीचे विसर्न विधिवत संपन्न होईल.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतुन सार्वजनिकजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला ज्यापासून प्रेरणा येऊन कला-संस्कृती, गान-पादन, नृत्य,संगीत । क्रीडा यांचा मनोहारी संगम असणान्या पुणे फेस्टिवलचे आयोजन पुणे फेस्टिवल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकार चा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. पुणे फेस्टिवलने पुण्याये नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेले आहे. सलग १० दिवस आणि सातत्याने ३१ वर्ष अखंडितपणे चालू असलेला पुणे फेस्टिवल हा देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट लवकर संपवावे अशी श्री. गणेश चरणी प्रार्थना करतो आणि पुढील वर्षी नव्या उत्साहाने, दिमाखदारपणे पुणे फेस्टिवल साजरा होईल असा विश्वास व्यक्त करतो.
आपले स्नेहांकित
हेमा मालिनी,खासदार पेट्रॉन, पुणे फेस्टिवल
सुरेश कलमाडी चेअरमन, पुणे फेस्टिवल