चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ आयोजन समिती'वर स्वाती हनमघर यांची सदस्य पदी निवड*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ आयोजन समिती'वर स्वाती हनमघर यांची सदस्य पदी निवड*


 


पुणे:-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ आयोजन' समिती वर सदस्य पदी स्वाती हनमघर यांची निवड झाली.


    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक संजय ठुबे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.


   या वेळी स्वाती हनमघर म्हणाल्या,आज मला फार आनंद होत आहे मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळत आहे.नक्कीच मी या संधीला न्याय देऊन नवोदित कलाकारांसाठी या क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देईल.महामंडळाचे ध्येय,धोरण व उद्धिष्ट तसेच घटना नियमास अधिन राहून महामंडळाकरिता जबाबदारीने काम करेल. तसेच मी समाजसेवा ,आरोग्य या क्षेत्रात बरेच वर्षें काम करत आहे.


  याप्रसंगी निर्माते प्रमोद पंडित,शुभांगी पाटील, पल्लवी तावरे यांनी शुभेच्छा दिल्या.


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image