पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


 


        पुणे, दि. 27 : पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 27 हजार 37 क्विंटल अन्नधान्याची, 20 हजार 908 क्विंटल भाजीपाल्याची, 8 हजार 837 क्विंटल फळांची तर कांदा, बटाट्याची 33 हजार 902 क्विंटल इतकी आवक झाली आहे. 


पुणे विभागात 26 जुलै 2020 रोजी 91.87 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 26.289 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


  ( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 12.15 वा. पर्यंतची आहे )


Popular posts
बियाण्‍याचे प्रकार: बियाण्‍याचे प्रमुख चार प्रकार आहेत*.
Image
 के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे
Image
कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता
Image
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना