ऐतिहासिक वारसा असलेले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह या निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकानी जी तोडफोड केली त्याच्या निषेधार्त विविध संघटना कडून निदर्शने

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



ऐतिहासिक वारसा असलेले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह या निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकानी जी तोडफोड केली त्याच्या निषेधार्त आज ताडीवाला रोड येथे सोशल डिस्टनस पळून सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली या वेळेस प्रकाश साळवे, सुजित यादव, मेहबूब नदाफ, शाम गायकवाड दिनकर चिकाटे यंच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते...