सागर भारत साळुंखे सातारा जिल्हा कोरोना योद्धा २०२० पुरस्करांचे मानकरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मी सागर भारत साळुंखे, अध्यक्ष कराड तालुका- छावा क्रांतीवीर सेना, महाराष्ट्र राज्य. रा.कराड जि.सातारा. वरील संघटनेमधील मला "कराड तालुका अध्यक्ष" या पदाची जबाबदारी देण्यात आली व ती मी पूर्ण प्रामाणिक व चांगल्याप्रकारे पार पाडत आहोत. समाज्यात होणाऱ्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज ऊठवला,सामाजिक आंदोलने केले,सामाजिक हितासाठी कार्यक्रम घेतले,संघटना बांधणी केली,संघटनेच्या सातारा जिल्ह्यात शाखा ओपन केल्या.शासन दरबारी कित्येक गोरगरीब लोकांना न्याय व सरकारी योजनांचा फायदा करून दिला.कोरोना काळात गोरगरीब लोकांना अन्न धान्याचे किट शासनाने दिलेले नियम पाळून घरोघरी जाऊन कित्येक दिवस दिले.कित्येक निवेदने समाज कल्याण व मागणीसाठी दिले आहे. त्यामुळे... कोरोनाच्या संकटकाळामध्ये कराड तालुका,सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन.या सन्मान पत्राने मला गौरविण्यात आल्याबद्दल, *!!... चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य...!!* संघाचे... मनापासून खूप-खूप आभार व धन्यवाद. इथून पुढे सुद्धा समाजासाठी कुठल्याही स्थरावर काम करण्याची तयारी आहे,अशी मी ग्वाही देतो. आपला.. सागर भारत साळुंखे, अध्यक्ष कराड तालुका *छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य* जय छावा,जय महाराष्ट्र 🙏🚩


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान