गणेश पवार यांना पुणे प्रवाह कोविड-१९कोविड महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020  पुरस्काराचे मानकरी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


पुणे , ता. 3 जुलै : महाराष्ट्रातील पुणे कोकणातील आघाडीचे


साप्ताहिक पुणे प्रवाहाच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कारासाठी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कर्जत नेरळ मालेगाव गावातील 


श्री गणेश पवार यांना 


पुणे प्रवाह 


कोविड-१९ महायोद्धा2020


PUNE PRAVAH 


Covid-19 


WARRIORS 2020 


पुरस्काराचे मानकरी असल्याचे 


संपादक संतोष सागवेकार यांनी ही माहिती कळविली आहे.


 


  


दहिवली नेरळ डिकसळ आदिवासी वाडी येथे मास्क वाटप सँनिटायझर धुराची फवारणी केली नेरळ व डिकसळ येथे रक्तदान शिबीर केले स्वच्छता उपक्रम या परिसरात कोविड स्थितीत श्री.गणेश पवार यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.


 


कोविड विषयी जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन, मास्क व सॅनिटायझर वाटप, गरिबांना शिधा किटचे वाटप, भाजी वाटप, स्वच्छता उपक्रम, औषध फवारणी, कोरोनाग्रस्त भाग सील करणे आदी कार्य श्री.गणेश पवार यांनी केले आहे.


 


श्री.गणेश पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.