डॉ.सौ.प्रीती व्हिक्टर संस्थापक अध्यक्षा,  डिव्हाईन काॅज शोशल फाऊंडेशन  यांना कोविड १९ महायोद्धा 2020  (KOVID 19 WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.



डॉ.सौ.प्रीती व्हिक्टर


संस्थापक अध्यक्षा, 


डिव्हाईन काॅज शोशल फाऊंडेशन 


यांना


कोविड १९ महायोद्धा 2020 


(KOVID 19 WARRIORS 2020 ) 


या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणाऱ्या 


डॉ.सौ.प्रीती व्हिक्टर


संस्थापक अध्यक्षा, 


डिव्हाईन काॅज शोशल फाऊंडेशन 


यांना 


कोविड १९ 


महायोद्धा 2020 


(KOVID19 WARRIORS 2020 )


देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.