खडकी कॅन्टोन्मेंट प्रशासन आणि त्यानंतर संपूर्ण खडकीकरांच्या सुनियोजित खबरदारी आणि योग्य उपाय योजना राबविल्याने.... कोरोन रुग्णांमध्ये होत्घ घट:ही समस्त खडकीकरांच्या दुष्टीने खुपच दिलासादायक बाब

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


 


 


 


 


*परतले.


खडकीकरांसाठी ही अतिशय दिलासादायक बाब आहे.*


 


*खडकी, (प्रतिनिधी):-* खडकी कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाबत योग्य ती उपाययोजना व खबरदारी घेतली ज़ात असल्यामुळे या भागात रुग्णसंख्या घटून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कँटोन्मेंट हद्दीत सुरती मोहल्ला येथे एक व पाथरकर चाळ येथे एक असे एकुण दोन रुग्ण सापडले. त्यातील एक रुग्ण पुणे शहरातील खासगी रुग्णालयात तर एक रुग्ण कॅटोन्मेंट रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. 


त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खडकी २९ रुग्ण बरे झाले असून, सध्या २२ रुग्ण कॅन्टोन्मेंट परिसरात आहेत, अशी माहिती कँटोन्मेंट बोर्ड प्रशासानाकडून देण्यात आली. परिसरातील रुग्णांची संख्या आता ५३ वर पोहचली आहे. रुग्ण संख्या आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी शासकीय सुचना व प्रशासानाने नियमांचे पालन करुण खडकी परिसर कोरोना मुक्त होण्याच्या दृष्टीने एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या