पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा                                                    -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



        पुणे, दि. 08 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 46 हजार 705 क्विंटल अन्नधान्याची तर 19 हजार 975 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 3 हजार 117 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 39 हजार 584 क्विंटल इतकी झाली आहे


               पुणे विभागात 7 जून 2020 रोजी 97.35 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.44 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


              


( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.30 वा.पर्यंतची आहे )


                                      0 0 0 0


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image