आपलं ठरलंय... कोरोनाला हरवायचय...*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*


 


शिवसेनेच्या वतीने गोखलेनगर मधील नागरिकांना घरोघरी जाऊन आर्सेनिक अल्बम ३० औषधाचे मोफत वाटप करण्यात आले..


 


 औषध देताना असे लक्षात आले कि बऱ्याच नागरिकांना या रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधाची माहिती नव्हती त्यांना या औषधाचे फायदे व ते कसे घ्यायचे या बद्दल सांगितले.. 


 


*शिवसेना घरा घरात,शिवसेना मनामनात*


 


आम्हाला सहकार्य केल्याबद्दल या सर्व गणेश मंडळाचे विशेष आभार : 


 


साईनाथ मित्र मंडळ


धर्मचैतन्य मारुती मित्र मंडळ (DCC)


आराधना मित्र मंडळ


पाचपांडव मित्र मंडळ


शिवप्रताप मित्र मंडळ


पंचमुखी मारुती मंदिर


अचानक मित्र मंडळ


अमर मित्र मंडळ


सुयोग मित्र मंडळ


सुवर्ण मित्र मंडळ


 


*सेवेचे ठायी तत्पर*


 


आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*


(शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर)


*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*