६ जून १६७४ या महाराष्ट्राच्या भाग्यपटलावरील शौर्यशाली वैभवाच्या किर्तीदिना राजेंना मानाचा मुजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 साम्राज्य उभी राहत असतात आणि कोसळत असतात. पण दिर्घकाळ अथवा *कायम टिकत असतात केवळ तत्वे आणि व्यक्तींचा आदर्श*


*। म्हणून शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून घेतांना आमचा ऊर अभिमानाने भरुन येतो.*


      *६ जून हा शिवराज्यभिषेकदिन ! स्वराज्यासाठी अगणित मावळ्यांनी, शुरविरांनी छातीचा कोट करुन हाडामासाचा चुराडा केला. शिर तळहातावर घेऊन रक्ताचा अभिषेक केला व स्वराज्य निर्माण केले. त्या मावळ्यांच्या शैर्याला प्रणाम*


        ६ जून १६७४ या महाराष्ट्राच्या भाग्यपटलावरील शौर्यशाली वैभवाच्या किर्तीदिना राजेंना मानाचा मुजरा 👏👏👏 आणि तमाम शिवप्रेमिंना शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शिवेच्छा 🙏🙏🙏