दापोडी आणि बोपोडी ला जोडणाऱ्या हँरीस ब्रीज नदी पात्रातील कचरा राडा रोडा याची पाहाणी मा.महापौर मुरलीधर मोहळ आयुक्त मा.शेखर गायकवाड़ यांनी पाहाणी केली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*प्रभाग क्र ८ बोपोडी व औंध रोड परिसरातील पावसाळा निमित्त नाले व* *


------------------------------


नगरसेवक *मा प्रकाश ढोरे* नगरसेविका *सौ सुनीता वाडेकर* नगरसेवक *मा विजय शेवाळे* यांच्या प्रयत्नातुन आज बोपोडी परिसरातील नाले व नदिपात्रातील कचरा व राडारोडा याची पाहाणी महापौर व आयुक्तानी केली या वेळेस उपमहापौर *सौ.सरस्वतीताई शेडगे* सभागॄह नेता *मा धिरज घाटे* चेअरमण *मा हेमंत रासणे* प्रभाग अध्यक्षा *सौ ज्योती कळमकर* अतिरिक्त आयुक्त *मा गोयल साहेब* नगर अभियंता *मा प्रशांत वाघमारे मा प्रविण गेडाम मा जयदिप पवार मा परशुराम वाडेकर* इत्यादी उपस्थित होते. 


*चंद्रमनी संघ औंध रोड* जवळील नाला व *पक्षी विहार उद्यान* जवळी नाला दुरूस्त करणे तसेच *हरीष ब्रिज* येथील नदिपात्रात चिकन, मरण,मासे यांचे वेस्टेज घाण दररोज या परीसरात टाकली जाते या मुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर कचरा आरोग्यं खाते,घण कचरा विभाग,


खाटिक बाजार यांचे कोणीच कचरा उचलत नाही मग हा कचरा कोण उचलणार असा प्रश्न परशुराम वाडेकर यांनी महापौर व आयुक्त यांना केला तसेच सदर कचरा उचलण्यासाठी खाटिक बाजाराची गाडी दररोज आली पाहिजे व तस्या सुचना सर्व दुकान दारांना दिल्या पाहिजे महापौर व आयुक्तानी तातडीचे कारवाईचे आदेश दिले.


पुढील आठवड्यात जर हा प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही पुणे महानगर पालिकेच्या दारात या प्रश्नावर उपोषणास बसु असे *परशुराम वाडेकर* यांनी सागितले.