बोपोडी प्रभागात आरोग्य तपासणी संपन्न.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*आज शुक्रवार दिनांक 12.6.2020 रोजी


कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोपोडीत पुणे महानगरपालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टीक व


*सौ.सुनिता वाडेकर* (नगरसेविका पुणे मनपा) 


*मा.प्रकाश ढोरे* (नगरसेवक पुणे मनपा )


*मा.विजय शेवाळे* (नगरसेवक पुणे मनपा )


*मा.जयदीप पवार* (औंध-बाणेरचे सहाय्यक आयुक्त )


 *डॉ.गणेश डमाले* ( वैद्यकीय अधिकारी ) यांच्या विद्यमाने आरोग्य तपासणी केली गेली.


या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत


*मा.सिद्धार्थ शिरोळे* ( आमदार शिवाजी नगर संघ) 


*मा.परशुराम वाडेकर* ( रिपाई नेते) 


*मा.विजय भोईर*( औंध बाणेर आरोग्य प्रमुख ) 


*आनंद छाजेड,राजेंद्र भुतडा आप्पासाहेब वाडेकर विजय ढोणे अँड.ज्ञानेश जावीर अकबर शेख,सादीक शेख* व पुणे महानगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.