*नांदेड, लातूर आणि सातारा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्या जिल्ह्यातील मंगल कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे..... उमेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


  


*पुणे:* नांदेड, लातूर आणि सातारा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ही समस्या लक्षात घेऊन त्यांच्या जिल्ह्यातील मंगल कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता स्वतंत्र आदेश काढून जिल्ह्यातील मंगल कार्यालय मालकांना आदेशामध्ये नमूद केलेल्या नियमांचे पालन करून मंगल कार्यालये, लग्न समारंभाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन, अटी व शर्तीच्या अधीन राहून सोलापूर जिल्ह्यात देखील मंगल कार्यालये खुली करण्याची विनंती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.  - उमेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस  याकरिता स्वतंत्र आदेश काढून जिल्ह्यातील मंगल कार्यालय मालकांना आदेशामध्ये नमूद केलेल्या नियमांचे पालन करून मंगल कार्यालये, लग्न समारंभाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन, अटी व शर्तीच्या अधीन राहून सोलापूर जिल्ह्यात देखील मंगल कार्यालये खुली करण्याची विनंती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 


- उमेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस