लॉक डाऊन नंतर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीच्या मनुष्यबळ विकास क्षेत्रातील बदल '* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


Press note


 


*'


*विषयावरील राष्ट्रीय वेबीनारला चांगला प्रतिसाद* 


 


 


पुणे ः


 


महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे 'लॉक डाऊन नंतर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीच्या मनुष्यबळ विकास क्षेत्रातील बदल ' या विषयावर राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते . हा वेबीनार दि.५ जून रोजी दुपारी १२ वाजता पार पडला. जयपूर मधील मणीकांता कुमार,नेहा हत्तीकुदूर (मुंबई ) या तज्ञानी मार्गदर्शन केले . सहभागी होणाऱ्यांना मेलद्वारे प्रमाणपत्र देण्यात आली .प्रा.विन्सेंट केदारी,प्रा.इम्रान सय्यद यांनी संयोजन केले . 


.......................... 


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image