मराठी भाषा भाषा सर्व माध्यमातील शाळांमध्ये अनिवार्य, या निर्णयाचे स्वागत करताना... आ. डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*#आ.डॉ.नीलम गोऱ्हे*


 


मराठी भाषा सर्व माध्यमातील शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च, २०२० च्या अधिवेशनात घेतला होता. त्याची अंमलबजावणी ही या २०२० च्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होत आहे. या निर्णयासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या *शिवसेना प्रवक्त्या तथा माजी विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करत असल्याबाबत सर्वांचे आभार या व्हिडीओ च्या माध्यमातून मांडले.*