ओरिफ्लेमची प्रीमियम बाथ आणि बॉडी रेंज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, २६ जून २०२०: गोड आणि मसाल्यांचा एकत्रित केलेला सुगंध हा तुमचा मूड चांगला करण्यासाठी तसेच थकलेल्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी रामबाण औषध ठरू शकतो. हे लक्षात घेऊन ओरिफ्लेम, या थेट विक्री करणाऱ्या अग्रगण्य स्विडिश ब्रँडने प्रीमियम इसेस अँड कंपनी बाथ आणि बॉडी रेंज सादर केली आहे. उत्कृष्ट गुणवत्तेचे नैसर्गिक तेल, प्रीमियम परफ्युम आणि मुलायम पोत असलेले सुगंधी हँड व बॉडी वॉश तसेच लोशन यातून लक्झरीयस बाथ रेंज तयार झाली आहे.


 


चोखंदळ महिलांसाठी इसेन्स अँड कोमध्ये गुंतण्याचा तसेच निसर्गाचा स्पर्श असलेला विलक्षण अनुभव घेण्याची आवड असलेल्यांसाठी हा आदर्श आहे. नॉर्डिक कॉटन फ्लॉवर अर्क आणि उत्साहवर्धक वेलचीयुक्त अर्क असलेल्या सुगंधी तेलाच्या बाथिंग रेंजद्वारे ओरिफ्लेम त्वचेचे पोषण करते. मन आणि शरीर या दोघांना तणावमुक्त करते. ही दोन्ही उत्पादने मॉइश्चरायझिंग टेक्स्चर आणि सौम्य सुगंधाने बनली आहेत. त्वचाविकार शास्त्रज्ञांनी तपासलेले, पीएच संतुलित असलेले हे उत्पादन कोणत्याही प्रकारच्या त्वचेला सौम्य बनवण्यासाठी आहे.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)