पुणे : पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 340 नवे कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आढळले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुण्यात आता पर्यंत कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची संख्या झाली एकूण 8474


 


मात्र सध्या रुग्णालयात फक्त 2893 एकटीव कोरोना वायरस ग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहे


 


पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना वायरसने 11 रुग्णाचा घेतला बळी. 


 


पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 378 रुग्णाचा कोरोना वायरसने घेतला बळी 


 


पुण्यात आज एकूण 282 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले.


 


पुण्यात आता पर्यंत एकूण 5203 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले