05 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे स्थित लोकमंगल या मुख्यालयी वृक्षारोपण करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


या मुख्यालयी वृक्षारोपण करताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस राजीव, यांच्यासह कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा


सोबत महाव्यवस्थापक श्री महेश महाबळेश्वरकर आणि श्री वल्लभ कोल्हटकर. यावेळी बँकेचे इतर महाव्यवस्थापक देखील उपस्थित होते.