ह्या बोगस पत्रकारांवर केव्हा आणि कधी आणि कुठल्या प्रकारची कठोर शिक्षा होऊन??? यांच्यावर चाप कधी येणार??? 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


बोगस पत्रकारांवर येणार संक्रात


 


 


काही चुकिच्या लोकांमुळे चांगले, खरे आणि इमानदार पत्रकारांची प्रतिमा मलीन होत आहे.


 


न्यूज पोर्टल बोगस आयडी घेऊन राज्यांच्या चालवणाऱ्यांना प्रेस फिरणाऱ्यांची कार्ड देता येणार नाही प्रेस सूचना मंत्रालयाला निर्देश लवकरच चौकशी वृत्तसंस्था। नवी दिल्ली। भारतीय सूचना प्रसारण मंत्रालयाने बोगस पत्रकार भोवती फास आवळण्याची तयारी सुरु केली आहे. सूचना प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धन सिंह राठौर यांनी तसे स्पष्ट संकेत प्रेस ब्रीफींगदरम्यान बोलताना लि. यात दोषी आढणान्यांवर अटकेची नामुष्की ओढवणार आहे. त्यामुळे बोगस पत्रकारांवर संक्रांत येणार आहे.


 


त्यामुळे त्याच्या कामात अडथळे येतात. संपूर्ण दे शात पैसे घेऊन बोगस प्रेस आयडी वाटणे तथा बोगस पत्रकारांची नियुक्ती करून प्रेसच्या नावाने बलैकमेलिंग करण्याचा घंदा सुरु आहे. त्याला चाप लावणे अति आवश्यक आहे. यासंदर्भात सगळ्या राज्याच्या प्रेस सूचना मंत्रालयांना निर्देश देण्यात शकतात. केवळ अशा नोंदणीकृत वृतपत्र, टीव्ही, आले आहेत. रेडियाचे संपादकच प्रेस काई जारी करु शकतात, अशी माहिती राठौर यांनी दिली.


 


भारत सरकारच्या आरएनआवंद्वारे नोंदणीकृत वृत्तपत्र तसेच सूचना प्रसारण मंत्रालयातर्फे नोंदणीकृत टीव्ही, रेडियो हेच केवळ पत्रकारांची नियुक्ती करु


 


करण्याची कोणतीही तरतूद सूचना प्रसारण मंत्रालय नाही, त्यामुळे कोणतेही न्यूज पोर्तल तसेच केबल (डिस) टीव्हीवर चालविले जाणारे न्यूज चॅनेल यांना कोणत्याही प्रकारे पत्रकारांची नियुक्ती करता येणार नाही आणि प्रेस आयडी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. जर तसे आढळून आले तर तो अवैष असून, त्याच्या कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राज्यमंत्री कर्नल राजवर्धन सिंह राठौर यांनी दिला. इंटरनेटवर चालविल्या जाणाऱ्या न्यूज़ पोर्टलवर रोख नाही, मात्र त्यांना शासनाकडून न्यूज पोर्टलबाबत बोलताना त्यांनी, इंटरनेटवर कोणतेही सहकार्य मिळणार नाही, असेही त्यांनी चालविल्या जाणान्या म्यूल पोर्टलची नोंदणी सांगितले.


यांचाच अर्थ असा होतो कि, न्युज पोर्टल ला कुठलेही अधिकृत मान्यता नाही तर युट्युब ला अधिकृत मान्यता कशी काय आणि हे यूट्यूब चॅनल स्वतःला पत्रकार म्हणुन कसे मिरवतात???? हा मोठा प्रश्न आहे???


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)