कै. चंद्रकांत चव्हाण साहेब सगळ्यांना लाडके असणारे आपले  चंदु चव्हाण आपल्या तुन निघुन गेले ...... सा.पुणे प्रवाहाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


भोई समाजातील समाजाची जाण   असणारा जाणताराजा समाजासाठी अग्रेसीव व मुंबई मध्ये शिवसेनेचा नेता भोई समाजाचा वाघ समाजासाठी नेहमी धाऊन जाणारे शिवसेनेचे घाटकोपर, पु शाखाप्रमुख विभागप्रमुख ही पद भुषवलेले शिवसेना नेते  कै. चंद्रकांत चव्हाण साहेब सगळ्यांना लाडके असणारे आपले  चंदु चव्हाण आपल्या तुन निघुन गेले ही दु:खद घटना समजताच धक्का बसला पाच दिवस आगोदरच त्यांच्या पत्नीचे दु:खद निधन झाले होते त्यांच्या मागे तीन मुले व एक मुलगी असे परिवार आहे यांचा वारसा चालवत त्यांची मुलगी सौ. उज्वला वाघावले चव्हाण ही महाराष्ट्र प्रदेश महीला भोई समाज अध्यक्ष राज्यभर कामे करत आहे त्यांच्या सर्व चव्हाण व वाघावले कुटूंबा वर दु:खाचे डोंगर पडले आहे यांना ईश्वर चरणी प्रार्थना करतो दु:ख सावरण्याची ताकद देतो तसेच त्यांच्या आत्म्यास शाती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 
       💐💐🙏💐💐
     भावपूर्ण श्रद्धांजली
   कर्जत नेरळ माथेरान