आझम कॅम्पस आणि विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे*  *स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि कामगारांना किराणा सामानाची भेट* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट


*आझम कॅम्पस आणि विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे* 
*स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि कामगारांना किराणा सामानाची भेट*


पुणे :


आझम कॅम्पस आणि विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे कोथरूड ,कर्वे नगर मधील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे १०० विद्यार्थी ,गोसावी वस्तीतील कामगार यांना एक महिना पुरेल इतका किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिष्ठान चे पदाधिकारी सोमनाथ गुंड,सौरभ काळभोर यांनी ही मदत स्वीकारली.हा कार्यक्रम सोमवार ४ मे रोजी सकाळी आझम कॅम्पस येथे झाला.


विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे कर्वे नगर पोलीसानाही दैनदिन उपयोगाच्या गोष्टी कृतज्ञता भेट म्हणून देण्यात आल्या.                                                                                                            -----------------------------------------