अखिल भारतीय सेनेच्यावतीने पाणपोईचे उदघाटन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धी साठी 
अखिल भारतीय सेनेच्यावतीने पाणपोईचे उदघाटन
   वाघोली लोहगाव चौक येथे अखिल भारतीय सेनेच्यावतीने पाणपोईचे उदघाटन येथे स्थानिक पोलीस बंदोबस्तमध्ये असणाऱ्या पोलीस बांधवांच्या हस्ते करण्यात आले. 
 पुणे जिल्हाध्यक्ष शनिभाऊ शिंगारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
    यावेळी नितिन साळवे,सनी गजरे, पंडित ढोंगरे, तुषार वीर,अक्षय माकर, अजर मुजावर,अमोल दळवी, दीपक बंडलकर, नितिन गवलवार, अक्षय सातव,ऋषिकेश सातव, प्रतीक शिवरकर, रोहन पाचारने आदी उपस्थित होते