दिवस निघुन जातिल पण मिळलेल आशिर्वाद कधीच वाया जात नाहि

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुण्यातील श्री क्षेञ अष्टविणायकापैकी एक श्री चिंतामणि थेऊर या गावातील जाधववस्ती या ठिकाणी काहि लोकांना अजुन पाहिजे तशी मदत पोहचली नाहि‌,ज्यांना मिळाल त्यांनाच मग बाकिच्यांनी करायच काय या अडचणीत अनेक लोक आहे,ज्यांना एकवेळ मिळाल‌ तर पुढच काय या विचारत अनेक‌ लोक‌ आहेत,संध्याची परिस्थिति पाहता सगळ्यांचीच उपासमार होत आहे,जसा आकाशात एकच चंद्र उगवतो तसाच या जाधववस्ती मधील‌ एका सर्वसाधारण माणुस (रामदास बाजीराव जाधव) या परिस्थिति लोकांना काहितरी फुल ना फुलाची‌ पाकळि का होइना मदत करण्याचे ठरवले ,पण घरात रामदास बाजिराव जाधव दोन मुले (निवास ,महेश)एक सुन(निकिता) बायको(संगिता) असा परिवार पण मदत करावी तरी कशी दोन्हि मुलांना काहि कामधंदा नाहि सर्व कुटुंब फक्त किराणा दुकानावरच घर चालत‌ असे, किराणा दुकान चालत नसे,तर संध्याच्या परिस्थिति मुळे बंद ठेवावे लागत.तरिपण मदत करण्याची इच्छा मनोमन सतवत होती,  अजित हरिभाऊ पवार यांच्या सहकार्याने २०० किलो साखर आणी ५ रु ची चहापावडर असे किट तयार करुन  ते जाधववस्ती मधील २०० गरजुवंत कुटुंबांना एक हातभार लावला.खरच रामदास बाजिराव जाधव व त्यांच्या कुटुबियांनी आणि‌ अजित हरिभाऊ पवार नॅशल‌ सोशलिस्ट पार्टी चिञपट कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी‌ जे सहकार्य केले असेच काहि लोकांनी त्यांचा आदर्श घेवु गरजुंना मदत केली पाहिजे,दिवस निघुन जातिल पण मिळलेल आशिर्वाद कधीच वाया जात नाहि


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
सत्यमेव जयते. शोध राष्ट्रीय चिन्हाचा आणि राष्ट्रीय ब्रिदवाक्याचा.  भन्नाट माहिती आहे.
Image