पुणे विभागात अन्न्ा धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा                                                       -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागात अन्न्ा धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा


                                                      -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


        पुणे, दि. 15 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे  28  हजार 994  क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार  483 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 2 हजार 763  क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 21 हजार 789 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            
  पुणे विभागात 14 मे 2020 रोजी 100.37 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.69 लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.


                                      0  0   0    0


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान