पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने सॅनिटायझरचे व राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पिंपरी चिंचवड़ शहर तर्फे मास्क वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रसचे युवा नेते मा.#पार्थदादा_पवार यांच्या सहकार्याने पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने सॅनिटायझरचे व राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पिंपरी चिंचवड़ शहर तर्फे मास्क वाटप करण्यात आले आज पिंपरी चिंचवड शहरातील, पिंपरी पोलीस स्टेशन , मोहन नगर पोलिस चौकी, निगड़ी पोलिस स्टेशन, पिंपरी चौकी , सॅनिटायझरचे व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांना मास्क देण्यात आले शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी श्री.संजोग वाघेरे पाटील , विरोधीपक्ष नेते श्री. विठ्ठल उर्फ़ नाना काटे व महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीपजी गायकवाड़, पिंपरी चिंचवड़ राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस सरचिटणीस अक्षय माछरे , राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस अशोक भड़कुंबे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आपला
विशाल बाळासाहेब काळभोर
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस महाराष्ट्र