बुद्ध जयंतीनिमित्त खीर वाटप आणी अन्नदान*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*बुद्ध जयंतीनिमित्त खीर वाटप आणी अन्नदान* संपुर्ण जगावर कोरोना सारखे महाभयंकर संकट कोसळलेले असताना गोरगरीब गरजू व रोजंदारीवर जगणाऱ्या नागरिकाचे हाल होऊ नयेत म्हणुन 
औंध-बोपोडी प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका व रिपाई गटनेत्या पुणे मनपा
 *सौ.सुनिता परशुराम वाडेकर व मित्र परिवार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले )* गटाच्या वतीने गेली. *45 दिवस अन्नछत्राचे* आयोजन केले गेले आहे. बुद्ध जयंतीचे औचित्य साधून रिपब्लिकन पक्षाचे नेते *मा.परशुराम वाडेकर* यांच्या वतीने गेली *17 वर्षे सलग धम्म पहाट*
या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मात्र यंदा लॉकडाउन मुळे हा कार्यक्रम साजरा करता न आल्याने अन्नछत्राच्या ठिकाणी बुद्धवंदना आयोजित केली गेली होती व सकाळी प्रभागातील नागरिकांना खीर वाटप करण्यात आली.तसेच दुपारच्या सत्रात नागरिकांना घरपोच जेवनाची वाटप करण्यात आली.