करोनाचा प्रादुर्भाव प्रातिनिधिक स्वरुपात दर्शवणारा हा नकाशा नागरिकांच्या केवळ माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात येतो.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीलगतच्या भागांत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ते शेजारील वॉर्डात दाखवले गेले होते. त्या रुग्णांची तपशीलवार माहिती प्राप्त करून त्याप्रमाणे नकाशा अद्ययावत करण्यात आला आहे.


करोनाचा प्रादुर्भाव प्रातिनिधिक स्वरुपात दर्शवणारा हा नकाशा नागरिकांच्या केवळ माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात येतो.


*शहरातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या अचूक आहे, तथापि ही आकडेवारी सातत्याने अद्ययावत होणारी (dynamic) आहे. काही रुग्णांचे पत्ते अपुरे असतात. रुग्णांचे वॉर्डनिहाय वर्गीकरण हे वेळोवेळी प्राप्त तपशीलाच्या अनुषंगाने अद्ययावत केले जाते याची नोंद घ्यावी.* नागरिकांमध्ये घबराट नव्हे तर जागरुकता निर्माण करणे हा प्रशासनाचा उद्देश व प्रामाणिक प्रयत्न आहे.