व्यक्तीमत्व विकसन, सायबर सिक्युरिटी विषयावर वेबिनार

 पूणे प्रवाह न्युज पोर्टल


Press release

व्यक्तीमत्व विकसन, सायबर सिक्युरिटी विषयावर वेबिनार

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या जुनियर कॉलेज ऑफ ऑफ एज्युकेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ' व्यक्तिमत्व विकास आणि सायबर सिक्युरिटी ' या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे . हा वेबिनार ८ जानेवारी रोजी, सकाळी ११ वाजता  होणार असून त्यामध्ये डॉ माधुरी विसावे मार्गदर्शन करणार आहेत .डॉ. शोभा खंदारे ,डॉ. दयानंद जत्तनुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.   प्राचार्य डॉ.अनिता बेलापूरकर,  विभागप्रमुख   रिजवाना दौलताबाद यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

https://forms.gle/noQdAs2A1nTFheU67 या लिंक वर नाव नोंदणी करता येईल.

Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image