महावितरण वीज बिलाचा भरणा करावा व कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांक १८००१०२३४३५ / १८००२३३३४३५ चा वापर करावा.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महावितरण ही अत्यावश्यक सेवेत येते. ग्राहकांना वीज बिल भरणा करणे, तक्रार नोंदवणे व इतर सुविधा ह्या ऑन-लाइन उपलब्ध करून दिलेल्या आहे. सध्या करोना वायरसचा प्रदुर्भाव टाळण्याकरिता विनंती आहे कि रांगा ना लावता घरबसल्या ऑन-लाइन सुविधेचा (मोबाइल अँप किंवा www.mahadiscom.in --> View/Pay bill option, Paytm, Google pay, Bhim app) चा वापर करून वीज बिलाचा भरणा करावा व कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांक १८००१०२३४३५ / १८००२३३३४३५ चा वापर करावा. महावितरण.
आनंद विनायक जुनवणे
          सदस्य
महाराष्ट्र राज्य विद्युत
वितरण स समिती