पिंपरी चिंचवड महापालिका 🗣️ *-करोना अपडेट-* 🗣️

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पिंपरी चिंचवड महापालिका
🗣️ *-करोना अपडेट-* 🗣️
~~~~~~~~~~~~~~~
शनिवार, दि. ९ मे २०२०
*वेळ - रात्री  ८.५० वाजता*
~~~~~~~~~~~~~~~


🎛️ एकूण बाधित = *१६७*


🎛️ आज बाधित = *१३*


🎛️ शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = *०२*


🎛️ करोना  मुक्त = *७७*


🎛️ उपचार सुरू = *७७*


🎛️ पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = *१०*


🎛️ पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = *१०*


🎛️ एकूण मयत = *०७*


🎛️ शहरातील एकूण मयतांची संख्या = *०३*


🎛️ शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = *०४*


🎛️ आज मयत = *००*


🎛️ प्रतीक्षा अहवाल = *१६०*


🎛️ एकूण सॅम्पल = *३,९०१*


🎛️ अहवाल प्राप्त = *३,७४१*


🎛️ आज रुग्णालयात दाखल = *१६०*


🎛️ घरात अलगीकरण = *५,१६७*


🎛️ मनपाने सर्वेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या = *२२,५२,७७१*


~~~~~~~~~~~~~~~
*+ दै.प्रभातच्या सौजन्याने +*
~~~~~~~~~~~~~~~


🛑 आज बाधित आलेले *११* रूग्ण हे *तळवडे, ताम्हाणे वस्ती, काळेवाडी, थेरगाव, चऱ्होली* परिसरातील आहेत.


🛑 शहराबाहेरील करोना बाधित आलेले दोघेजण *नानापेठ आणि खडकी* येथील रहिवासी आहेत.