सलमा परवीन यांना राष्ट्रीय कला स्पर्धेत प्रथम पारितोषिक* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट
*सलमा परवीन यांना राष्ट्रीय कला स्पर्धेत प्रथम पारितोषिक*
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ आर्ट च्या विद्यर्थिनी   सलमा परवीन यांना के बी कुलकर्णी राष्ट्रीय कला स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. ५ हजार रुपये,प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण अलीकडेच करण्यात आले.तिच्या या यशाबद्दल  संस्थेचे  अध्यक्ष डॉ पी ए इनामदार आणि प्राचार्य हेमा जैन यांनी अभिनंदन केले.
--------------------------------