पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव पाहता, प्रभाग क्र.१६ मंगळवार पेठ याठिकाणी योजनेसाठी सहकार आयुक्त मा.कवडे आणि उपायुक्त मा.देशपांडे साहेब यांच्या उपस्थितीत आरोग्य कीटचे वाटप*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव पाहता प्रभाग क्र.१६ याठिकाणी प्रभागांमध्ये कोरोना रोखण्याच्या योजनेसाठी सहकार आयुक्त मा.कवडे साहेब उपायुक्त मा.देशपांडे साहेब, यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मा.सदानंद कृष्णा शेट्टी, मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी (कार्यक्षम नगरसेविका, पुणे मनपा), मा.सौ.पल्लवीताई जावळे (नगरसेविका पुणे मनपा), मा.शेखर जावळे, मा.रवींद्र धंगेकर (नगरसेवक, पुणे मनपा), कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त मा.महादडकर साहेब, फरासखाना पोलिस स्टेशनचे पी आय मा.कळसकर साहेब, पुणे महानगरपालिकेचे समस्त अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांच्यासमवेत प्रभागांमध्ये जूना बाजार, मंगळवार पेठ, गाडीतळ,  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, श्रमिक नगर, इंदिरा नगर, भीम नगर, कमला नेहरू हॉस्पिटल, या परिसरामध्ये पायी फिरून या भागातील तसेच भराव झोपडपट्टी मधील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हटवण्याबाबत प्रभागातील सर्व शौचालय सफाई उपाय योजना इत्यादी कामाबाबत लक्ष देऊ व या संदर्भात सर्वांनी अधिक लक्ष देऊ, मास्क वाटप - आरोग्य किट वाटप करण्यात आले कोरोना उपाययोजना बाबत सर्व चर्चा करण्यात आली*
याची काही क्षणचित्रे...