कैलासदादा गायकवाड यांच्या वतीने,३९ औंधरोड बाराथे वस्ती येथे अन्न -धान्य वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


कैलासदादा गायकवाड यांच्या वतीने,३९ औंधरोड बाराथे वस्ती येथे अन्न -धान्य वाटप


पुणे  :- मा.कैलासदादा गायकवाड मा.नगरसेवक तथा मा.अध्यक्ष - विधी समिती,पुणे मनपा यांच्या वतीने ,    ३९औंधरोड ,बाराथे वस्ती मध्ये अन्न - धान्यांचे वाटप करण्यात आले.


यावेळी मनोज भिंगारे,पत्रकार संतोष सागवेकर,शशिकांत पांडुळे,किशोर वाघमारे,तानाजी अमृत सागर,              सचिन म्हेत्रे,संभाजी कांबळे आणि महादू साठे आदींनी,या अन्न - धान्य वाटपात सहभाग नोंदविला.