आज ४० दिवस झाले आता पर्यंत सुमारे १०००० फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day40*


आज ४० दिवस झाले आता पर्यंत सुमारे १०००० फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले..
रोज सकाळी गरम पुलाव तयार करून  २००  कुटुंबाना देण्याचे कार्य सातत्याने सुरु ठेवले आहे.. 
सध्या परिस्थिती खुप खराब होत चालली आहे, आता फक्त जेवण हीच समस्या न राहता  इतर अनेक समस्या गरिबांना भेडसावत आहेत. या कठीण परिस्थिती नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणूनच आम्ही जेवण देण्यासोबतच नागरिकांचे हॉस्पिटल ,रेशन कार्ड, पाणी, कचरा प्रश्न व इतर समस्या देखील हाताळत आहोत... 


जनसामान्यांचा आशीर्वादच आम्हास कार्य  करण्यास प्रेरणा देते..


*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*