प्रतिबंधित क्षेत्रात मास्क व रेशन पुणे मनपाच्या वतीने दिले जाणार,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
०७/०५/०२०२०,
प्रतिबंधित क्षेत्रात मास्क व रेशन पुणे मनपाच्या वतीने दिले जाणार,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे,
प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरात नागरिकांना आत जाणे व बाहेर जाता येत नसल्याने या परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी मोफत मास्क व रेशन उद्यापासून वितरित केले जाणार असल्याचे मा,महापौर मुरलीधर मोहोळ व मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कळविले आहे,
नागरिकांना देण्यात येणाऱ्या 
रेशन किट मध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात साखर,पीठ,गोडेतेल,तूरडाळ,तांदूळ,पोहे,मीठ,साबण,मिरची  पावडर,चहापावडर,व दुधपावडर, या जीवनावश्यक वस्तूंचा रेशन किट मध्ये समावेश आहे,
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन किटची थैली संबंधित परिसरातील मा,लोकप्रतिनिधी,मा,सन्माननिय नगरसेवक यांच्या उपस्थितीत वितरण केले जाणार आहे,
प्रतिबंधित ६९ क्षेत्रातील सुमारे ७०,००० घरांमध्ये  जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे मा,महापौर मुरलीधर मोहोळ,मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले,
जीवनावश्यक वस्तूंची
यादी खालीलप्रमाणे,


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image