पुणे प्रवाह न्युज पोर्टल
#Pune#Corona#Update
*११ मे 2020*
.........
- दिवसभरात ९१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- पुण्यात पाच करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- दिवसभरात ६९ रुग्णांना डिस्चार्ज.
- ९८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २५७३.
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२२७३ आणि ससून २९५)
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १३३५.
-एकूण मृत्यू -१४९.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १००८.
.............