अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना लॉक डाऊन मध्ये असलेल्या सुरक्षारक्षक,बांधकाम मजूर,रिक्षाचालक, मोलकरीन,  रोजंदारीवरील कामगार व गरजू कुटुंबाना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना लॉक डाऊन मध्ये असलेल्या सुरक्षारक्षक,बांधकाम मजूर,रिक्षाचालक, मोलकरीन,  रोजंदारीवरील कामगार व गरजू कुटुंबाना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
        कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण भारतातच वाढत आहे त्यातच पुणे शहर आणि मुंबई ही महानगरेही रेड झोन मध्ये असल्याने येथील जनता गेले दीड महिना लॉकडाऊन मध्ये आहे, या लॉकडाऊन मध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, बांधकाम मजूर,  रिक्षाचालक,मोलकरिन,  रोजंदारीवरील कामगार यांचे हाल होत आहे. याची जाण ठेवून जुना  म्हाडा,बिराजदार वस्ती, बी. टी. कवडे रोड, सुरक्षा नगर,हिंगणे मळा, भीमनगर येथील वरील सर्व प्रकारातील कामगारांना अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीच्या वतीने सुखा शिधा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
   या किट मध्ये तांदूळ, गहू, साखर,तूर डाळ,खाद्यतेल, चहा पावडर,मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
     या कार्य करिता अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा साळवे, लाईफ फाउंडेशन चे अध्यक्षा हमिदा शेख,एम.डी.फाउंडेशन चे अध्यक्ष शशिकांत देशपांडे,पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत तावरे,पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश घोमरे, पार्टीचे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष उज्वलाताई रमेश साळवे,महिला आघाडी शहर, जिल्हाध्यक्ष शीला उपाध्ये यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image