Day31* मी मातीत रुजलो, सणा सोहाेळ्यात सजलो,  संकटकाळी झुंजलो, तुझ्यासाठी. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day31*


मी मातीत रुजलो,
सणा सोहाेळ्यात सजलो, 
संकटकाळी झुंजलो,
तुझ्यासाठी.


जन्मभूमी तू , कर्मभूमी तू ,
जेथे जातो तेथे , एकत्र आम्ही 
तुझ्या ठायी. 


आज प्रतिज्ञा पुन्हा आमची,
लढण्याची ,जिंकण्याची,
महाराष्ट्र धर्म राखण्याची ,
तुझ्या दिवशी !
महाराष्ट्र देश !


*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*