१ मे जागतिक कामगार दिन*.* या निमित्त पुणे महानरपालिकेतील रोजंदारी व ठेकेदार पध्दतीने काम करणाऱ्या *३५०० कामगारांना* कायमस्वरुपी सेवेत घ्यावे...... मा.परशुराम वाडेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*॥ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! ॥*
*१ मे जागतिक कामगार दिन*.*
या निमित्त पुणे महानरपालिकेतील रोजंदारी व ठेकेदार पध्दतीने काम करणाऱ्या *३५०० कामगारांना* कायमस्वरुपी सेवेत घ्यावे. कोरोना महामारी लाॅकडाउनच्या वाईट काळात सुद्धा आपल्या जिवाची परवा न करता आपली पुणेकर नागरीकांची सेवा हे कर्मचारी करीत आहेत.या सर्व कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते  
मा.परशुराम वाडेक
(अध्यक्ष पश्चिम महा.युवक )
सौ.मा.सुनीता परशुराम वाडेकर
(नगरसेविका गटनेत्या,रिपाई पुणे मनपा) यांनी केली.