रद्द झालेल्या सर्व परिक्षांचे परिक्षा शुल्क माघारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन* अभेद्य फाऊंडेशनचे सुरज बाळासाहेब चौधर यांनी केली मागणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*रद्द झालेल्या सर्व परिक्षांचे परिक्षा शुल्क माघारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन*
अभेद्य फाऊंडेशनचे सुरज बाळासाहेब चौधर यांनी केली मागणी


 


बारामती :- देशात कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत असताना त्याची खबरदारी म्हणुन राज्य सरकार व स्पर्धा परिक्षा आयोगाकडुन सर्व प्रकारच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या परंतु संबधीत विद्यापीठ व आयोगाकडे जी परिक्षा फी जमा करुन घेण्यात आली होती . त्या फी संदर्भात सरकार काय निर्णय घेणार याच्याकडे सर्व विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे म्हणुन ती परिक्षा फी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी चि.सुरज बाळासाहेब चौधर अभेद्य   पब्लिक चॅरिटेबल फाऊंडेशन यांचेकडुन मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे करण्यात आली होती . त्यावर मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन संबधित विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले व चौकशी नतंर निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री कार्यालयाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image