राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏
 
# एक_ हात _मदतीचा.....
            # दिवस_ 33...   


         दिनांक 1/5/2020



आज सकाळी व संध्याकाळी पाषाण-रोड एन सी एल-परिसर  निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.भगवतीनगर-परिसर. सोमेश्वरवाडी-परिसर. सुतारवाडी.ननावरे वस्ती सुस-तापकिर वस्ती याठिकाणी मोफत जेवण वाटप करण्यात आले 
 याप्रसंगी ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली  योगेश शिंदे. रामा सकट,गणेश  वामणे, संतोष क्षीरसागर, प्रकाश कांबळे, सागर केदळे, रामचंद्र पाल,राहुल राठोड 
  मदत कार्यात उपस्थित होते


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩
    !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!


Popular posts
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
दापोडी आणि बोपोडी ला जोडणाऱ्या हँरीस ब्रीज नदी पात्रातील कचरा राडा रोडा याची पाहाणी मा.महापौर मुरलीधर मोहळ आयुक्त मा.शेखर गायकवाड़ यांनी पाहाणी केली*
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली