मा. श्रीमती सोनिया गांधीजी ह्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत पुणे ते राजस्थान गरजू मजदूर व कुटुंब., हयांना श्रीमती मिनाताई हुबळीकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मा. श्रीमती सोनिया गांधीजी ह्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत पुणे ते राजस्थान गरजू मजदूर व कुटुंब., हयांना श्रीमती मिनाताई हुबळीकर अध्यक्ष साईनगर सोनिया महिला विकास संस्था कोढंवा बुद्रक प्रभाग क्रमांक 41- पुणे 48. ह्यांनी विशेष सहकार्य करून सोशल डीसटेंस व नियम आटीनचे पालन करीत, त्यांच्या मुळ गावी कॉंग्रस झेंडा दाखवुन बस क्रमांक MH14CW7989 रवानगी केली. तसेच वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड साहेब व श्री.कुंभार साहेब, कोढंवा पोलीस स्टेशन ह्यानी रितसर लवकर सहकार्य दिल्याबद्दल संस्थेचे वतीने धन्यवाद तसेस आभार.*